EBC Application Entry Process is Over. PDHMS Application Entry Process is Over.
Sr.No. EBC-ActivityFrom DateTo Date
1 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 21/11/201631/12/2016
2 संस्थेमार्फत अर्जाची छाननी व मान्यतेसाठीचा कालावधी 01/01/201719/01/2017
3 संचालनालयामध्ये अर्ज पोचण्यासाठी मुदत (हस्तेबटवाडा अर्ज फक्त संस्थेकडूनच स्वीकारण्यात येतील ..(शनिवार आणि रविवार दिवस वागळून ) 10/01/201718/01/2017
4 शिष्यवृत्तीतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी (Provisional List) प्रसिद्धीचा दिनांक (www.dmer.org) 31/01/201631/01/2017
5 अंतरिम यादीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम दिनांक 06/02/201706/02/2017
6 पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्धीचा दिनांक (www.dmer.org)13/02/201713/02/2017
Sr.No. PDHMAS-ActivityFrom DateTo Date
1 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 15/06/201730/06/2017
2 संस्थेमार्फत अर्जाची छाननी व मान्यतेसाठीचा कालावधी 01/07/201709/07/2017
3 संचालनालयामध्ये अर्ज पोचण्यासाठी मुदत (हस्तेबटवाडा अर्ज फक्त संस्थेकडूनच स्वीकारण्यात येतील ..(शनिवार आणि रविवार दिवस वागळून ) 10/07/201715/07/2017
4 शिष्यवृत्तीतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी (Provisional List) प्रसिद्धीचा दिनांक (www.dmer.org) 31/07/201731/07/2017
5 अंतरिम यादीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम दिनांक 01/08/201706/08/2017
6 पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्धीचा दिनांक (www.dmer.org)10/08/201710/08/2017
Govt. Dental College & Hospital Building
George's Hospital Compound, Near CST,
Mumbai - 400001.


Tel. No. +91-22-22652193 Fax No:022-22652168
dmerebc@gmail.com