EBC Application Entry Process is Over. PDHMS Application Entry Process is Over.

Institute Level Document verification Extended Date is Over.

-: महत्वाची सुचना :-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना आणि डॉ.पंजाबराव देशमुख वास्तीगृह निर्वाह भत्ता योजनांतर्गत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज संचालनालयात ऑनलाईन तपासणी (Verify) करून सादर (Submit) करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे अर्ज हस्तेपोच आल्यास स्विकारण्यात येणार नाहीत. मात्र अर्जाची व सोबतच्या कागदपत्रांची प्रत प्रत्येक महाविद्यालयाने ठेवणे आवश्यक आहे. याबबत संचालनालयामार्फत दिनांक 05/03/2018 रोजी दिलेल्या महाविद्यालयांना सूचना (Institute Instruction-RCSMSSS-2017-18) मुद्दा क्रमांक 2 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Sr.No. EBC-ActivityFrom DateTo Date
1 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 05/03/201815/03/2018
2 संस्थेमार्फत अर्जाची छाननी व मान्यतेसाठीचा कालावधी 15/03/201821/03/2018
Sr.No. PDHMAS-ActivityFrom DateTo Date
1 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 05/03/201815/03/2018
2 संस्थेमार्फत अर्जाची छाननी व मान्यतेसाठीचा कालावधी 15/03/201821/03/2018
Govt. Dental College & Hospital Building
St. George's Hospital Compound, Near CST,
Mumbai - 400001.


Tel. No. +91-22-22652193 Fax No:022-22652168
dmerebc@gmail.com